टॉप १० प्रेरणादायी मराठी सुविचार
यश मिळवायचं असेल तर अपयशाची भीती सोडा. वेळ आणि शब्द यांची किंमत समजून घ्या. ते परत येत नाहीत. ध्येय मोठं ठेवा, मेहनत तर करावीच लागते. स्वतःवर विश्वास ठेवा, जग आपोआप तुमच्यावर विश्वास ठेवेल. अपयश म्हणजे यशाच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल…

